शेतजमिनीचे वाद आता मिटणार! ‘सलोखा योजना’ची सविस्तर माहिती
WhatsApp Group Join Now शेतजमिनीचे वाद आता मिटणार! ‘सलोखा योजना’ची सविस्तर माहिती शेतजमीन ही शेतकऱ्यांसाठी केवळ उपजीविकेचे साधन नाही, तर ती त्यांच्या आयुष्याचा भावनिक भागही असते. मात्र, अनेकदा हाच विषय वादाचा, संघर्षाचा आणि न्यायालयात वर्षानुवर्षे चालणाऱ्या प्रकरणांचा केंद्रबिंदू बनतो. बंधुभाव, स्नेह आणि सौहार्द या मूल्यांची पायमल्ली होऊन नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने … Read more