राज्यातील मध्यम व छोट्या शहरांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
WhatsApp Group Join Now राज्यातील मध्यम व छोट्या शहरांमध्ये शासकीय जमिनींवर अतिक्रमण झाल्याची बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आली होती. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 9 जानेवारी 2025 रोजी एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत नियोजन आराखड्यास मान्यता देण्यात आली असून, यामध्ये अतिक्रमण नियमित करण्यासह शहर विकासाला चालना देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more