लाडका शेतकरी योजना: महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजारांची अतिरिक्त मदत
WhatsApp Group Join Now लाडका शेतकरी योजना: महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजारांची अतिरिक्त मदत राज्याच्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे एका महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली आहे – लाडका शेतकरी योजना. या नव्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेव्यतिरिक्त दरवर्षी अतिरिक्त ६ … Read more