घरबसल्या करा फक्त 2 मिनिटांत रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी मोबाईलद्वारे
WhatsApp Group Join Now आजकाल रेशनकार्ड हे प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर रेशनकार्ड असणं आवश्यक आहे. पण, काही वेळा घरात लहान मुलं असतात किंवा मुलं मोठी होतात, तर त्यांचे नाव राशनकार्डवर नोंदवणं गरजेचं असतं. आधी, रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयात जाऊन अर्ज भरणं लागत होतं. पण … Read more