Lek Ladki Yojana Maharashtra लेक लाडकी योजनेचा लाभ घ्या व मिळवा 1 लाख रुपये अर्ज कुठे व कसा कराल ?
WhatsApp Group Join Now Lek ladki Yojana Maharashtra महाराष्ट्र शासन नियमित वेगवेगळ्या घटकांसाठी योजना करत असते महाराष्ट्र शासनाने मुलींच्या जन्मदर वाढ होण्यासाठी लेक लाडकी योजना राबवण्यास सुरुवात केली या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय शासनाने याबाबतीत घेतलेला आहे. लेक लाडकी Lek ladki Yojana Maharashtra ही महत्वकांशी योजना महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2023 पासून … Read more