सातबारा उतारा आता फक्त २५ दिवसांत! जाणून घ्या नवीन डिजिटल नोंदणी प्रक्रिया 7/12 online registration
WhatsApp Group Join Now सात-बारा उताऱ्यावर नोंदणी आता अवघ्या २५ दिवसांत – नागरिकांसाठी दिलासादायक पाऊल 7/12 online registration महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी व जमिनधारकांसाठी सात-बारा उतारा 7/12 online registration हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जमीन खरेदी-विक्री केल्यानंतर प्रत्यक्ष सात-बारा उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी नागरिकांना अनेक वेळा तलाठी कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागत. मात्र आता ही प्रक्रिया अत्यंत … Read more