“सर्वांसाठी घरे” या ध्येयाकडे राज्य शासनाची वाटचाल – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ मध्ये अनुदान वाढवण्याचा निर्णय
WhatsApp Group Join Now राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या गरजू, बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या लाभार्थ्यांना पक्के घरे मिळावीत, यासाठी केंद्र सरकारने “सर्वांसाठी घरे” हे धोरण राबवले आहे. त्याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व विविध राज्य पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे वितरण केले जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती व इतर मागास वर्गासाठी स्वतंत्र … Read more