8वा वेतन आयोग 2026 : शिपाईपासून ते IAS अधिकाऱ्यांपर्यंत मोठी पगारवाढ!

8वा वेतन आयोग 2026

WhatsApp Group Join Now 2026 पासून लागू होण्याची शक्यता असलेल्या 8व्या वेतन आयोगामुळे देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यासाठी तयारी सुरू केली आहे, आणि हा निर्णय शिपाईपासून ते सचिवपदावर काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवर लागू होणार आहे. काय आहे 8वा वेतन आयोग 2026 … Read more