life certificate for pensioners – हयातीचा दाखला देण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही
WhatsApp Group Join Now life certificate for pensioners – हयातीचा दाखला दाखला देण्यासाठी कर्मचाऱ्यांना साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये बँकेमध्ये स्वतः जाव लागत होता आणि तिथे तो दाखला त्यांना द्यावा लागत. त्यामुळे या महिन्यांमध्ये जर तो दाखला दिला नाही तर कर्मचाऱ्याला पेन्शन भेटत नाही. केंद्र सरकारने पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना असे महत्त्वाचे निर्देश … Read more