जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे जमिनीच्या नोंदी मिळतील फक्त एका क्लिकवर
WhatsApp Group Join Now Land Record सध्या जमिनीचे भाव अगदी सोन्याच्याही पुढे गेलेले आहे.जमीन व जमिनीवरून वाद यावरून अनेक जणांच्या अंगावर काटा येतो. कारण जमिनीबाबतची कागदपत्र काढण्यासाठी अतिशय त्रासदायक असते व त्याहून त्रासदायक ते किचकट कागदपत्रे काढण्याची प्रोसेस असते.यामुळे जमिनीचे वाद निर्माण झाले की लोकांना ते वाद नकोसे असतात. जमिनीचे वाद नंतर कोर्टामध्ये जातात. न्यायालयात … Read more