EI Nino Effect 2024 – चांगली बातमी ! येत्या दोन महिन्यात एल निनोचा प्रभाव कमी होणार ! मान्सून यंदा सर्वसाधारण राहणार . . .
WhatsApp Group Join Now EI Nino Effect 2024 येणारा मान्सून याबाबत अत्यंत सकारात्मक गोष्ट पहावयास मिळणार आहे. आगामी मान्सून हंगामात पाऊस हा सर्वसाधारण राहण्याची शक्यता हवामान तज्ञ यांनी व्यक्त केले आहे. प्रशांत महासागरामध्ये प्रवाह येत्या दोन महिन्यांमध्ये कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.आगामी मान्सून प्रशांत महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळ येण्याचे संकेत सुद्धा अमेरिका हवामान शास्त्र … Read more