Suryoday Solar Scheme काय आहे नेमकी प्रधानमंत्री सूर्योदय योजना पहा नोंदणी प्रक्रिया पात्रता आणि योजनेचे फायदे

WhatsApp Group Join Now
Join Now

Suryoday Solar Scheme नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्योदय योजनेविषयी घोषणा केली आहे . प्रामुख्याने भारतीय नागरिकांच्या घराच्या छतावर सोलर यंत्रणा बसविले जाईल असे त्यांनी या योजनेमध्ये सांगितलेले आहे .  केंद्र सरकार सुमारे एक कोटी घराच्या छतावर सोलर यंत्रणा म्हणजे रूप टॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे.  तर आज आपण प्रधानमंत्री सूर्योदय योजना याविषयी माहिती पाहणार आहोत

एक कोटी नागरिकांच्या घरावर सोलर रूप टॉप (Suryoday Solar Scheme) यंत्रणा बसविणार

नुकताच 22 जानेवारी रोजी आयोध्या कार्यक्रमात मोठा निर्णय घेण्यात आला .त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासी यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे देशभरातील एक कोटी नागरिकांच्या घरांवर सोलर रूप टॉप म्हणजेच सोलर पॅनल बसविले जाण्याची घोषणा त्यांनी अधिकृत  एक्स हॅण्डल वर केली आहे.

नागरिकांना या योजनेतील कोणते फायदे मिळणार?

सौर ऊर्जा माध्यमातून ज्या घरांवर सोलर रूट ऑफ यंत्रणा बसवले जाईल त्या नागरिकांना वीज बिल तर कमी होईलच त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रामध्ये भारत हा स्वावलंबी होण्यास सुद्धा मदत होणार आहे.Suryoday Solar Scheme

रूपटाप सोलर योजना जी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे या अंतर्गत देशभरातील मध्यमवर्गीय व गरीब जनतेला विजेच्या वाढत्या किमती पासून मुक्त करणे हा उद्देश ठेवण्यात आलेला आहे सरकारच्या योजनेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील कुटुंबांच्या घराच्या छतावर सोलर रूप यंत्रणा बसविले जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाढत्या महागाईला दिलासा मिळू शकेल

सोलर रूट टॉप यंत्रणा काय असेल पात्रता

साधारणपणे या योजनेमध्ये नागरिकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असेल अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

नोंदणी प्रक्रिया कशी असेल

साधारण पण आहे यासाठी केंद्र शासनाने एक सोलर म्हणजेच सूर्योदय योजना नावाची पोर्टल सुरू करून त्यावर ऑनलाईन प्रक्रियेतून नोंदणी केली जाणार आहे.

Leave a Comment