Sukanya Samruddhi Yojana Benefits सुकन्या समृद्धी योजना याप्रमाणे पैसे गुंतवल्यास फायदाच फायदा

WhatsApp Group Join Now

Sukanya Samruddhi Yojana benifts आपल्या भारतीय लोकांसाठी देशभरामध्ये सुकन्या समृद्धी योजना ही सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये मुलींसाठी खास करून ही योजना तयार करण्यात आली . या योजनेच्या माध्यमातून मुलींना पुढील शिक्षणासाठी व भविष्यातील आर्थिक अडचणी पासून दूर करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर योजना ठरत आहे.

कोणताही भारतीय व्यक्ती दहा वर्षापेक्षा कमी वय वर्षं असलेल्या मुलींसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

सुकन्या समृद्धी योजना महत्वपूर्ण बाबी

  • दहा वर्षापेक्षा कमी वय वर्ष असणाऱ्या मुली या योजनेसाठी पात्र.
  • सध्या या योजनेमध्ये गुंतवणुकीचा वार्षिक व्याजदर 7.6% एवढा आहे.
  • वार्षिक वर्षामध्ये किमान 250 रुपये आणि कमान दीड लाख रुपये गुंतवणूक करू शकता.
  • मुलींसाठी पंधरा वर्षासाठी या योजनेमध्ये योगदान देता येणार आहे त्यानंतर 21 वर्षात योजना पूर्ण होते.
  • जितक्या कमी वयामध्ये आपण या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करणार तेवढा या योजनेमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये फायदा होणार आहे.
  • गुंतवणूक केलेली रक्कम आयकर यासाठी सवलत म्हणून ग्राह्य दिले जाते.Sukanya Samruddhi Yojana benefits.

जेवढे कमी वयात योजना सुरू करेल तेवढा फायदा जास्त

जर तुम्ही मुलींच्या जन्म वर्षापासून या योजनेमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर मुलीचे वय वर्ष 21 होईपर्यंत यामध्ये जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक याची व्हॅल्यू वाढलेली पाहायला मिळणार आहे उदाहरणार्थ आपण यासाठी 1000, 2000 , 3000 किंवा पाच हजार गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला किती रक्कम होईल याचा उदाहरण पाहणार आहोत.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमध्ये आपल्याला पहिला हप्ता जमा झाला नाही तर काय करावे

आपण जर एक हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतर किती रक्कम वाढेल.

दरमहा गुंतवणूक रक्कम – 1000 रुपये

Also Read  New Village Votervl ID LIST - गावावर नवीन मतदार याद्या जाहीर , यादी पहा फक्त 1 मिनिटात

वार्षिक गुंतवणूक केली रक्कम – 12,000 रुपये

15 वर्षाच्या कालावधीत गुंतवणूक केलेली रक्कम – 1,80,000/-

रक्कमेवरील व्याज = 3,29,212/

एकूण मिळणारी रक्कम = 5,09,212/-

याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment