sukanya samriddhi yojana update – PPF , NPS आणि सुकन्या समृद्धी योजना यामध्ये अनेक नागरिक गुंतवणूक करत असतात . या गुंतवणुकीवर एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी घेऊन आलो आहे. यामध्ये जर तुम्ही वेळेवर कामे केली तर तुमचे अकाउंट हे बंद होण्यापासून वाचू शकता किंवा अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल. तर चला काय आहे . या संदर्भात महत्त्वाची माहिती लेख शेवटपर्यंत वाचा.
केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक लहान मोठ्या बचत गटांमध्ये नागरिक गुंतवणूक करतात. या बचत योजनांमध्ये परतावा म्हणजे व्याजदर हा जास्त असल्यामुळे अनेक नागरिक याच्या मध्ये लहान लहान गुंतवणूक करतात . त्यामुळे लाखो भारतीय याच्या मध्ये सहभागी होत असतात. NPS , PPF व सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवणूक केली असेल तर 31 मार्चपूर्वी तुम्ही ही कामे करणे अत्यंत गरजेचे आहे.
65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये
गुंतवणूक नियमानुसार NPS , PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (sukanya samriddhi yojana update) प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये किमान रक्कम म्हणजेच कमीत कमी रक्कम जमाविक करावी लागते . जर आपण ही कमीत कमी रक्कम जरी जमा केली नसेल तर आपल्याला तो दंड भरावा लागतो . तसे केले नाही तर त्यांना INCOME TAX कर सवलती पासून वंचितही ठेवले जाते . त्यामुळे जर आपण कमीत कमी गुंतवणूक केली नसेल तर आपल्याला 31 मार्चपूर्वी हे गुंतवणूक करण्याची संधी आहे. त्यापूर्वी आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला तो दंड पडणार नाही.
PPF , NPS , sukanya samriddhi yojana update दंड किती भरावा लागेल ?
PPF मध्ये कमीत कमी तुम्ही एका वर्षामध्ये किमान 500 रुपये हे रक्कम जमा केली पाहिजे दर तशी जमा केले नाही तर आपले खाते हे गोठवले जाते आणि पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला त्यावर 50 रुपये इतका दंड भरावा लागतो.sukanya samriddhi yojana update
सुकन्या समृद्धी योजनाही (sukanya samriddhi yojana update) सर्वात जास्त परतावा देणारी योजना म्हणून प्रसिद्ध आहे . या योजनेमध्ये तुम्ही मुलींच्या नावाने खाते उघडले असेल तर लवकरात लवकर किमान रक्कम भरा एका आर्थिक वर्षामध्ये साधारणतः 250 रुपये जी गुंतवणूक करावी लागते . अन्यथा आपले खाते डिफॉल्ट खाते म्हणून घोषित केले जाते व पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला पन्नास रुपये दंड ही आकारला जातो.
NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम यामध्ये आपल्याला वार्षिक रक्कम ही एक हजार रुपये भरावी लागते तरच आपले खाते सक्रिय राहते . गुंतवणूकदारांनी याच्यामध्ये अमाऊंट रक्कम भरली नाही तर त्यांना पाचशे रुपये पर्यंत दंड होऊ शकते.
तर गुंतवणूकदारांना आपण कमीत कमी किमान रक्कम भरून आपले खाते हे सक्रिय ठेवले पाहिजे . जेणेकरून आपल्याला त्याचा परतावा आणि ती तो थंड ही आपला वाचणार आहे. तर हा लेख आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा.