student document for admission पीएम आवास योजनेअंतर्गत देशभरामध्ये तीन कोटी घर बांधली जाणार, अर्ज कसा करावा
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या घर बांधणे हे अत्यंत महागडे होऊन गेले आहे कारण घरासाठी लागणारे जे सामग्री आहे तिचे भाव हे रोज गणित वाढत चालले आहे. त्यामुळे घर बांधण्यात सध्या खूप महाग होऊन गेले आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक नागरिकांनी याचा फायदा घेतला आहे. त्यामुळेच अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न ही पूर्ण झाले आहे .नुकताच पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर केंद्र शासनाने देशभरामध्ये तीन कोटी घर बांधण्याची घोषणा केली आहे. student document for admission
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दहा वर्षांमध्ये सुमारे चार कोटी 21 लाख घरे बांधण्यात आली आहे . आता केंद्र शासनाने तीन कोटी घर बांधण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे त्यामुळे या योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
प्रधानमंत्री आवास विकास योजनेमध्ये सरकारी योजनेतून ग्रामीण आणि शहरी या दोन भागांमध्ये ही योजना सुरू आहे. या योजनेमुळे शहरी भागातील राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा
प्रधानमंत्री आवास योजने अर्ज 2024 साठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकतात यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन काही शुल्क भरून तुम्ही तेथेही तुमची नोंदणी करू शकता अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर या योजनेचा लाभ शासनाच्या निकषानंतर आपणास दिला जाईल.