ST BUS TRAVEL FREE | आता या सर्व नागरिकांना मिळणार एसटी बसचा मोफत प्रवास त्यापूर्वी हे काम नक्की करा.

WhatsApp Group Join Now

ST BUS TRAVEL FREE : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. आज आपण एसटी बस मधील 75 वर्षावरील नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेविषयी माहिती पाहणार आहोत.ST BUS TRAVEL FREE

एसटी बसने 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास योजना राबवण्यात येत आहे. मोफत प्रवास योजना 15 ऑगस्ट 2022 रोजी सुरू करण्यात आली.

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिन महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य नागरिक यांचे किमान वय 75 वर्ष वयाची आहे अशा दीड लाख जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात आला.

MSRTC एस टी विविध योजना पाहण्यासाठी क्लिक करा . 

MSRTC मोफत बस योजने झालेले फायदे. (ST BUS TRAVEL FREE)

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याच्या मुख्य उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.
  • या योजनेमध्ये बसमध्ये प्रवास करणारे यांनी ओळखीचा पुरावा सादर करून या सेवेचा लाभ.
  • या योजनेमध्ये 65 75 वर्षे वयोगटातील प्रवासी यांना तिकीटमध्ये 50 टक्के सूट देण्यासाठी पात्र.ST BUS TRAVEL FREE

MSRTC एस टी मध्ये प्रवेश करताना कोणती कागदपत्रे आवश्यक ST BUS TRAVEL FREE

  • ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • चालक परवाना
  • मतदान ओळखपत्र
  • मोबाईल क्रमांक ST BUS TRAVEL FREE

केंद्र शासनाने या खातेधारकांसाठी नवीन नियम लागू केली नवीन नियमांची माहिती जाणून घ्या

Also Read  sukanya samriddhi yojana update : PPF , NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर सावधान 31 मार्चपूर्वी करा ही काम तातडीने

Leave a Comment