SSC HSC BOARD EXAM PATTERN : नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी या दोन परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात . दहावी आणि बारावी या दोन परीक्षांवर पुढील शिक्षण अवलंबून असते.
विद्यार्थी आणि पालकांसाठी याबाबतची नवीन अपडेट या ठिकाणी आपण घेऊन आले आहे . कारण दहावी आणि बारावी परीक्षेचा पॅटर्न याच्यामध्ये बदल झाला असून याबाबत माहिती आपण पाहणार आहोत.SSC HSC BOARD EXAM PATTERN
दहावी आणि बारावी परीक्षेच्या पॅटर्न बदला मग सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे परीक्षेचा ताण कमी करणे . यामागचा हा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे नवीन पॅटर्नमध्ये कोणकोणते नवीन बदल करण्यात आले याची आपण माहिती घेऊया.SSC HSC BOARD EXAM PATTERN
दहावी आणि बारावीला SSC HSC BOARD EXAM PATTERN आता सेमिस्टर पॅटर्न लागू होणार आहे. हा पॅटर्न पुढील वर्षापासून म्हणजे 2024-25 किंवा 2025-26 या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येऊ शकते. या बदल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कमी होणार आहे सहा महिन्यांनी परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे दडपण कमी असणार आहे.
घरबसल्या डिजिटल रेशन कार्ड कसे काढावे ?
पहिले सेमिस्टर – दिवाळी पूर्वी
दुसरे सेमिस्टर – मार्च महिन्यात होणार
दोन्ही सेमिस्टर गुण एकत्रित करून बोर्डाचा निकाल लागेल.
एस. एस. सी. बोर्ड अधिकृत संकेतस्थळवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
पहिली सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाण्याची संधी यावेळी उपलब्ध होणार आहे जर पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले .तर पुढील सहा महिन्यांमध्ये त्यांना पुन्हा ते गुण वाढवण्याची संधी उपलब्ध होणार आहे या बदल्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा ताण सुद्धा कमी होण्यास मदत होईल आणि शाळा गळतीचे प्रमाण आहे कमी होईल.