Solar Water Pump नुकताच लोकसभा निवडणूक अंतरिम अर्थसंकल्प राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेला आहे . हा अर्थसंकल्प फक्त चार महिन्याचा असून जुलै महिन्यामध्ये सविस्तरपणे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे . या अर्थसंकल्पामध्ये सौर पंपाबाबत मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. आज आपण याबाबत माहिती पाहणार आहोत..
सौर पंप मोठी तरतूद ( Solar Water Pump )
शेतकरी वर्गाला दिवस आहे हीच पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या माध्यमातून जवळजवळ सात हजार मॅगवॉट्स सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेला आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे.
सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी ऊर्जा विभागाला यासाठी जवळपास 12 हजार कोटी रुपयांची तर तो देईल यासाठी करण्यात आलेले आहे.
येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कुसुम सोलर योजना आणि मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना याचाही लाभ घेताय येणार आहे.