SOLAR PANEL SUBSIDY रुफ टॉप सोलर बसवा आणि मिळवा 78 हजारांची अनुदान

WhatsApp Group Join Now
Join Now

SOLAR PANEL SUBSIDY रुफ टॉप सोलर बसवा आणि मिळवा 78 हजारांची अनुदान 

 नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. सध्या आर्थिक वर्षामध्ये सूर्य घर सोलर योजनेविषयी आपण माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे सूर्य घर योजना विषय सुद्धा माहिती पाहिलेली आहे. केंद्र शासनाने सौर ऊर्जेचा वापर करून आपली ऊर्जाविषयक गरज पूर्ण करण्यासाठी नेहमी अग्रेसर ठरत आहे.

विहिरीवरची मोटर सारखी जळत असेल तर त्यामधील ही आहेत त्या मागची कारणे .

भारतातील जवळजवळ एक कोटी घरांवर रूट ऑफ सोलर सिस्टिम बसवण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठेवलेला आहे . एका घरामध्ये जवळजवळ 300 युनिट वीज ही मोफत स्वरूपामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे. म्हणजे 300 युनिट वीज मोफत उपलब्ध होणार आहे.

सोलर योजनेत अनुदान कसे प्राप्त होते ? SOLAR PANEL SUBSIDY

साधारणतः सोलर योजनेमध्ये एक किलो वॅट पासून ते तीन किलोमीटर अनुदान हे मंजूर केले जातात साधारणतः एक किलो भेटला तीस हजार रुपये व दोन किलो प्लांट साठी 60 हजार व 3 किलो वॅट्स 18000 अनुदान प्राप्त होते.

1  किलो वॅट्स      30000 अनुदान

2 किलो वॅट्स       60000 अनुदान

3 किलो वॅट्स       18000 अनुदान

त्यामुळे या योजनेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त तीन किलो वॅट पर्यंतच अनुदान प्राप्त होते ते म्हणजे 78 हजार रुपये होते. SOLAR PANEL SUBSIDY

सोलर पॅनल योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज दाखल कराल ?

पी एम सूर्य घर योजनेसाठी तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी पोस्ट ऑफिस टपाल कार्यालयामध्ये नोंदणी करावी लागणार आहे कारण ही योजना फक्त एक कोटी घरांसाठी उपलब्ध असणार आहे.

SOLAR PANEL SUBSIDY ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा 

या योजनेच्या अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही https://pmsuryaghar.gov.in/ या वेबसाईटवर देखील भेट देऊ शकतात किंवा तुमच्या जवळील टपाल ऑफिस मधील पोस्टमनशी संपर्क साधू शकतात.SOLAR PANEL SUBSIDY

पीएम सूर्य घर योजनेसाठी पात्रता. 

  • लाभार्थी भारतीय नागरिक असावा.
  • घराला छत असावे . SOLAR PANEL SUBSIDY
  • लाइट बिल , आधार कार्ड इ. कागदपत्रे . 
  •  

    तुम्हाला किती क्षमतेचा सोलार प्लांट घ्यायचा आहे . 

  • घरातील सरासरी महिना वीज युनिट वापर  आपल्या योग्य सोलार प्लांट क्षमता 
    0-150 1 – 2 kW
    150-300  2 – 3 kW
    300 3 kW

अशाप्रकारे आपल्या आवश्यकतेनुसार व खर्चनुसार आपला सोलार प्लान SOLAR PANEL SUBSIDY निवडावा . 

Leave a Comment