smart meter electricity maharashtra सर्वसामान्य नागरिकांसाठी महावितरण विभागाने घेतला सर्वात मोठा निर्णय !!!

WhatsApp Group Join Now
Join Now

smart meter electricity maharashtra सर्वसामान्य नागरिकांसाठी महावितरण विभागाने घेतला सर्वात मोठा निर्णय !!!

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या राज्यभरामध्ये वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर योजना लागू करण्याचा निर्णय यापूर्वी सरकारने घेतला होता. मात्र नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे सरकारने याबाबतचा निर्णय म्हणजे स्मार्ट मीटर न  लावण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत महावितरण विभागाने स्पष्ट करून दिल्या असून सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर नसल्याबाबत सुद्धा स्पष्टीकरणांमध्ये सांगितले आहे.

स्मार्ट स्मार्ट मीटर योजना

महावितरण विभागाने नागरिकांना त्यांच्या सध्याच्या मीटरच्या ऐवजी स्मार्ट मीटर योजना लावण्याचा निर्णय घेतला होता. ज्याप्रमाणे तुम्ही मोबाईल रिचार्ज करता त्याचप्रमाणे आता लाईट वापरता येणार होते, त्याबद्दल स्मार्ट मीटर लावले जाणार होते म्हणजेच प्रीपेड रिचार्ज करा आणि लाईट वापरा.

जुन्या पद्धतीमध्ये आपण जेवढे लाईट वापरले तेवढे युनिट आपण बिल आल्यानंतर भरत होता मात्र या योजनेमध्ये अगोदरच पैसे पेड करायचे होते व नंतर लाईट वापरायचे होते. आपण जेवढे विचार करणार होतो तेवढेच लाईट वापरता येणार होती.

स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरी टाळता येईल , तसेच चुकीचे वीज रेडींग आणि अवाजवी बिल यामध्यातून टाळता आले असते असाही दावा महावितरण वीज कंपनीने केला होता. सध्याचे असलेले मीटर हे पोस्टपेड प्रमाणे काम करते म्हणजेच आपण जेवढी विज वापरल तेवढेच बिल आपल्याला महावितरण विभागाचे माध्यमातून रीडिंग घेऊन पाठवण्यात येत होते . मात्र आता स्मार्ट मीटर योजना ही रद्द करण्यात आली आहे.

Leave a Comment