shubhmangal samuhik vivah yojana : या प्रकारे लग्न करणाऱ्या जोडप्यांना मिळणार 25 हजार रुपये महाराष्ट्र शासनाचा यांचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now

Land record verified 7/12 : व्हेरिफाय केलेले सात बारा फक्त 5 मिनिटांत डाउनलोड करा

shubhmangal-samuhik-vivah-yojana : नमस्कार मित्रांनो , शासन नवनवीन योजना समाजाच्या विकासासाठी राबवत असते.एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम होणार आहे . त्यामुळे  आचारसंहिता लागण्यापूर्वी शासन अनेक  धडाकेबाज निर्णय घेत आहे . मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लग्नसराईबाबत सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयासंदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

लेक लाडकी योजनेचा लाभ घ्या व मिळवा 1 लाख रुपये अर्ज कुठे व कसा कराल ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महिला व बाल विकास खात्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. शुभमंगल सामूहिक विवाह योजना या योजनेअंतर्गत अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेल्या असून आता हे अनुदान जवळजवळ 25 हजार रुपये प्राप्त होणार आहे.shubhmangal-samuhik-vivah-yojana :

शुभमंगल सामूहिक विवाह योजना (shubhmangal samuhik vivah yojana) 

शुभमंगल सामूहिक विवाह योजना अंतर्गत अनुदानामध्ये राज्य शासनाने वाढ करून ते 25000 हजार रुपये करण्याचा निर्णय आज राज्यमंत्री मंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. यापूर्वी सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहासाठी मंगळसूत्र व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक जोडप्याला 10000 रुपये अनुदान देण्यात येत होते.  त्याचप्रमाणे सामूहिक विवाह राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2000 रुपये इतके अनुदान यापूर्वी देण्यात येत होते .आता या जोडप्यांना 25 हजार रुपये व अशा संस्थांना  2500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे . हे अनुदान डीबीटी च्या माध्यमातून त्यांच्या थेट खात्यामध्ये येणार आहे.shubhmangal-samuhik-vivah-yojana :

Also Read  PM KISAN YOJANA INSTALLMENT दिवाळीपूर्वी एक शेतकऱ्यांना धक्का दोन हजार रुपये हप्ता जमा होणार नाही, पटकन हे कामे करा

Leave a Comment