shettale subsidy in maharashtra शेततळे योजनेसाठी आता तब्बल दीड लाखाची अनुदान मिळणार पहा कसा करा अर्ज

WhatsApp Group Join Now

shettale subsidy in maharashtra शेततळे योजनेसाठी आता तब्बल दीड लाखाची अनुदान मिळणार पहा कसा करा अर्ज

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण शेततळे योजनेविषयी माहिती पाहणार आहोत .शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखत असते. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे शेततळे योजना शेतीला मदत करण्यासाठी त्याचप्रमाणे शेतीतून शाश्वत आणि ग्यारंटेड उत्पन्न मिळावे .यासाठी राज्य शासनाने शेततळे ही योजना सुरू केली.

शेतकऱ्यांना शेततळे उभारणी करण्यासाठी आता तब्बल दीड लाखाची अनुदान शासनावर सबसिडीच्या रूपाने मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची त्यांच्या गरजेनुसार उपलब्धता होण्यास आणि शेतीतल्या उत्पन्न वाढण्यास यामुळे मदत होणार आहे.

अनुदानाची रक्कम आणि पात्रता पुढीलप्रमाणे

शेततळ्याच्या आकारानुसार अनुदान ची रक्कम दिली जाणार आहे.

15 X 15 फूट    शेततळ्यासाठी अनुदान

खोदणी करण्यासाठी = 18,621 रुपये

अस्तरीकरण = 28,275 रुपये

एकूण अनुदान = 46,896 रुपये

20 X 15 फूट    शेततळ्यासाठी अनुदान

खोदणी करण्यासाठी = 26,674 रुपये

अस्तरीकरण = 31,598 रुपये

एकूण अनुदान = 58,272 रुपये

अर्ज करण्याची प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करत असताना त्या अनुषंगाने आपल्याला आवश्यक कागदपत्र आणि त्याची किरकोळ फी भरून आपला अर्ज सब्जेक्ट करायचा आहे.

आवश्यक कागदपत्र

सातबारा उतारा , 8अ उतारा , आधार कार्ड , बँक पासबुक , हमीपत्र इत्यादी कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी जोडायचे आहे.

या संदर्भामध्ये आपल्याला ऑनलाइन अर्ज केल्यानंतर यामध्ये लॉटरी पद्धतीने आपली निवड केली जाईल. निवड केल्यानंतर जवळचे कृषी विभागाच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात.

Also Read  banana insurance scheme केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षित रकमेत वाढ

Leave a Comment