Sericulture Subsidyमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती अनुदानाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत यामध्ये आपण अनुदान कसे मिळवायचे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान योजना राबवत असते. त्यातील आज आपण रेशीम शेती ( Sericulture Subsidy ) करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहणार आहोत .
बस मध्ये जागा पकडण्यासाठी लावावे लागते कसरत ? काढा ऑनलाईन तिकीट !
रेशीम उत्पादन (Sericulture Subsidy ) हा शेतीसाठी एक पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो . शेतकरी कमी खर्चात आणि कमी साहित्याच्या मदतीने रेशीम उत्पादन (Sericulture Subsidy ) व्यवसाय करू शकता. त्याचप्रमाणे जुन्या काळापासून रेशीम उद्योगाला देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. दरवर्षी रेशीम कापड मागणीमध्ये 20 टक्के वाढ होत आहे . रेशीम वस्त्राची मागणी वाढत आहे . यामध्येच भारत सरकारने रेशीम शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून योजना राबवत आहे.
Sericulture Subsidy रेशीम शेतीसाठी अनुदान कसे मिळावेत
रेशीम शेती ( Sericulture Subsidy ) करणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत एक एकराच्या लागवडीसाठी चार लाख रुपयांचं अनुदान दिले जाणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक पाठिंबा प्राप्त होणार आहे.
Sericulture Subsidy असे मिळेल अनुदान
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना एक एकराच्या मर्यादित क्षेत्रामध्ये पहिल्या वर्षी अकुशल मजुरी साठी एक लाख 26 हजार 720 रुपये मिळतात.
तर कुशल मजुरीसाठी 93 हजार 210 रुपयांचा लाभ मिळतो.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20 डिसेंबर पर्यंत आपले अर्ज सादर करावे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे
Sericulture Subsidy रेशीम अनुदानयोजनेचा लाभ घेण्यापूर्वी आवश्यक बाबी.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे.
जमातीतील महिलांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाईल.
योजनेतील लाभार्थी यांना जॉब कार्डधारक असावा.
या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी मनरेगा कृती आराखडा व ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे.
रेशीम अनुदानासाठी ( Sericulture Subsidy )अधिक माहिती मिळवण्यासाठी
Sericulture Subsidy या योजनेची अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी शेतकरी महसूल कृषी विभाग किंवा रेशीम कार्याला भेट देऊन अधिक माहिती मिळू शकतात. या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम तीन वर्षात वितरित केली जाते याची सुद्धा नोंद घ्यावी.