rte maharashtra admission 2024-25 आरटीई अंतर्गत राज्यभरात 9 लाखापेक्षा अधिक जागा

WhatsApp Group Join Now
Join Now

rte maharashtra admission 2024-25 आरटीई अंतर्गत राज्यभरात 9 लाखापेक्षा अधिक जागा.

शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायदा अंतर्गत केलेल्या बदलामुळे राज्यभरामध्ये विद्यार्थ्यांसाठी नऊ लाखांपेक्षा अधिक जागा उपलब्ध झाले आहे .त्यामुळे येथे आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांची नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे .आजच्या या लेखाच्या माध्यमातून आरटी अंतर्गत मिळणाऱ्या या जागांबाबत आपल्याला माहिती पाहिजे आहे.

नमस्कार मित्रांनो, शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये वंचित घटकांसाठी खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागा ह्या वंचित घटकांसाठी आरक्षित केलेल्या असतात. या 25 टक्के आरक्षित असलेल्या  शाळांची शुल्क प्रतिकृती हे शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांना केली जाते.  त्यामुळे शहरांमधील किंवा ज्या ठिकाणी खाजगी शाळा आहे अशा ठिकाणी 25 टक्के जागा ह्या वंचित घटकांसाठी ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी आवडली जोपासली जात आहे.

विद्यार्थी नोंदणी करण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत पोर्टल जाऊन या संदर्भामध्ये नोंदणी करावी लागते आणि त्यानंतरच त्याची यादी प्रसिद्ध होऊन आपल्या पाल्याचा प्रवेश हा निश्चित केला जातो यासाठी RTE संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे त्या संकेतस्थळावरच आपली माहिती भरायची आहे.

 

Leave a Comment