reshan card aadhar link रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी , शासनाकडून घेण्यात आला मोठा निर्णय
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज म्हणजेच कागदपत्र म्हणून ओळखले जातात. जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि त्या रेशन कार्डचे माध्यमातून आपल्याला मोफत अथवा स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा.reshan card aadhar link
केंद्र सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी वेळोवेळी आपल्याला सुचित केलेली होते मात्र आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी आणखी काही दिवस मुदत ही वाढवली आहे साधारणपणे सरकारने तीन महिन्याची मुदत वाढवलेली आहे. त्यामुळे यापूर्वी ही मुदत 30 जून पर्यंत होती आता ती 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेले आहे.
रेशन कार्ड ला आधार लिंक करणे का गरजेचे आहे ? reshan card aadhar link
सरकारने यापूर्वी वन नेशन वन रेशन कार्ड ची घोषणा केल्यापासून आधार कार्ड आपल्या रेशन कार्ड ला जोडणे हे अनिवार्य केलेले आहे .एकापेक्षा जर अधिक रेशन कार्ड असलेली व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत रेशन कार्डचा लाभ घेतल्या बाबत माहिती शासनाला मिळाले आहे. त्यावर उपाय म्हणून रेशन कार्ड ला आपले आधार लिंक करणे हा पर्याय त्यातून आलेला आहे. त्यामुळे आपले आधार कार्ड रेशन कार्ड लिंक करणे हे अनिवार्य केलेले आहे.
जर आपण रेशन कार्ड वर स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेतला असेल तर आपल्याला आपले आधार कार्ड हे रेशन कार्ड ला लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे तर लवकरच आपल्या रेशन कार्ड आदर्श लिंक करावे.