ration card ekyc maharashtra रेशन कार्ड धारकांनी येथे 30 जून पर्यंत हे काम करून घ्या ; अन्यथा रेशन कार्ड होईल बंद !!

WhatsApp Group Join Now
Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या रेशन कार्ड हा सुद्धा एक महत्त्वाचा कागदपत्र म्हणून ओळखले जाते . रेशन कार्ड धारकांनी धान्यचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक सदस्याचे केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या सदस्यांचे किंवा ज्या रेशन कार्ड धारकांचे ही केवायसी प्रामाणिकरण झाले नाही अशा  सदस्यांना लाभातून वगळले जाणार आहे.

जर आपण एक केवायसी केली नसेल तर लवकरच 30 जून पर्यंत एक केवायसी करून घेण्याविषयी पुरवठा विभागाकडून सूचना देण्यात आले आहे. ration card ekyc maharashtra 

ई-केवायसी मुळे रेशन कार्ड धारकांनाच फायदा होणार असून यामुळे बोगस लाभार्थी शोधणे. पात्र नसलेले मात्र रेशन कार्ड लाभ घेणाऱ्या व्यक्तींचा शोध घेता येणार आहे. त्यामुळे ई-KYC प्रमाणीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण E-Kyc करावी.

ई-केवायसी कशी करायची आहे

आपले धान्य ज्या दुकानांमध्ये प्राप्त होते अशा दुकानांमध्ये जाऊन आपल्याला आपल्या आधार क्रमांक च्या साह्याने एका वर्षी करता येणार आहे . यासाठी आपल्या अंगठ्याचे किंवा डोळ्यांच्या बाहुल्या याच्या साह्याने आपण एक केवायसी पडताळणी करून देऊ शकता यासाठी रेशन प्राप्त दुकानात आपल्याला जावे लागणार आहे.

Leave a Comment