Pradhan Mantri Fasal Bima Yojana last date 2024 ; शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यास मुदतवाढ केंद्र शासनाचा निर्णय
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत येत असलेल्या पिक विमा योजनेची मुदत वाढ केली आहे. सध्या पिक विमा भरण्याची मला हे 15 जुलै 2024 यातील मात्र राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार आता शेतकऱ्यांना 31 जुलै 2014 पर्यंत पिक विमा भरता येणार आहे.
पीक विमा मुदतवाढ Pradhan Mantri Fasal Bima Yojana last date 2024
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत एक रुपयांमध्ये पिक विमा भरण्याची मुदत ही 15 जुलै 2024 ही अंतिम देण्यात आली होती. मात्र राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी काही कारणामुळे पिक विमा भरला नाही. त्यामुळे असे शेतकरी वंचित असल्याने त्यांना एक संधी म्हणून पिक विमा योजनेची तारीख वाढवावी यासाठी राज्य शासनाने मागणी केलेली व त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. Pradhan Mantri Fasal Bima Yojana last date 2024
पीक विमा मुदतवाढ केंद्रशासनाने अधिकृत पत्रक
सध्या राज्यातील विविध योजना या लाभार्थ्यांना पोहोचवण्यासाठी कॉमन सर्विस सेंटर म्हणजे सीएससी (CSC) किंवा सेतू केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्र जोडण्यासाठी सर्व्हरची गती आवश्यक आहे ती प्राप्त होत नसल्यामुळे अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ही मुदत वाढ साठी मागणी केली होती व त्यानुसार ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे. Pradhan Mantri Fasal Bima Yojana last date 2024