PMO Complaint Registration Portal – सरकारी काम अडकले,काम होत नाही,त्रास देतंय?आता थेट करा ऑनलाइन तक्रार !
PMO Complaint Registration Portal अनेक वेळा नागरिकांना आपल्या समस्या किंवा कामे घेऊन सरकारी कारण कर्मचाऱ्यांकडे कामासाठी सतत हेलपाटे मारावे लागतात आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली काम वेळेवर होत नाही सामान्य नागरिकांना याचा फार त्रास होतो आपण कोणाकडे तक्रार करायची हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं अशा कामांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास तर होतोच त्याच बरोबर वेळेचाही अपव्यय होत असतो.
आपल्या कामासंदर्भात आपले म्हणणे कोणाकडे सादर करावे हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो या संदर्भामध्ये आपण आज आपली तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे कशी करावी याविषयी माहिती पाहणार आहोत.
एकदा तुम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली तर योग्य ती कार्य वाही तर केली जाईल पण भविष्यामध्ये या संदर्भामध्ये आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही याचीही खबरदारी घेतलेली आहे तुम्ही ही तक्रार ऑनलाइन पद्धतीने करू शकता.
पीएम ऑफिसला ऑनलाइन तक्रार कशी दाखल करणार ?PMO Complaint Registration Portal
पंतप्रधान कार्यालय मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला त्या संदर्भामध्ये वेबसाईट माहिती पाहिजे पुढील वेबसाईटवर टिक करावे.
पीएम ऑफिसला ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी इथे क्लिक करा
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही चार्ट विथ प्राईम मिनिस्टर टॅब वर जावे.
तिथे गेल्यानंतर पंतप्रधानांना पत्र लिहिण्याचा पर्याय मिळेल यानंतर तुम्हाला GPGRAMS चे पत्र ओपन होईल.PMO Complaint Registration Portal
यानंतर आपल्याला आपली तक्रार नोंदवली जाते व तक्रार नोंदणी केल्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो व त्या संदर्भामध्ये आपल्याला आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय सुद्धा नागरिकांना मिळाला आहे त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती व तुमच्या तक्रारीची माहिती यामध्ये नोंद करून ती जमा करावी लागणार आहे.
जर तुम्हाला ऑनलाईन पर्याय नको असेल तर तुम्ही लिखित स्वरूपामध्ये आपली तक्रार पाठवू शकतात यासाठी तुम्हाला पीएम ऑफिसच्या कार्यालयामध्ये हे पत्र पाठवू शकता की अपेक्षा माध्यमातून सुद्धा किंवा ई-मेलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आपली तक्रार दाखल करू शकता.