PM Surya Ghar Muft Bijlee Yojana दरमहा 300 युनिट मोफत लाईट मिळविण्यासाठी ही करा कामे

WhatsApp Group Join Now

PM Surya Ghar Muft Bijlee Yojana – नमस्कार मित्रांनो पंतप्रधान सूर्य घर योजनेची माहिती या पूर्वी आपण पाहिली आहे. आज आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल . याविषयी काही माहिती पाहणार आहोत तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

पीएम सूर्यघर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक पोस्ट कार्यालयामध्ये या योजनेची संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी ही केली जाणार आहे.PM Surya Ghar Muft Bijlee Yojana

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पंतप्रधान सूर्य घर योजना ही लक्षवेधी योजना जाहीर केली . देशभरातील सुमारे एक कोटी घरांवर मोफत सोलर बसविण्यात येणार आहे.  या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 300 युनिट पर्यंत वीज मोफत पुरून एक कोटी कुटुंब प्रकाशमान करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पीएम सूर्यघर योजनेची नोंदणी कुठे कराल ?PM Surya Ghar Muft Bijlee Yojana

पीएम सूर्य घर योजना नोंदणी करण्यासाठी आता आपल्याला प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी ही केली जाणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करून वितरण कर्मचाऱ्याद्वारे लाभार्थ्यांची निवड त्यांच्या राहत्या निवासस्थानी जाऊन केली जाणार आहे . त्याचप्रमाणे नोंदणी करण्यासाठी आठ मार्चपर्यंत जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये भेट द्यावी असेही आव्हान शासनामार्फत केले जात आहे.

अर्ज कसा करावा?

https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण त्या पोर्टलवर आपली नोंदणी सुद्धा करू शकता त्यानंतर आपल्याला राज्य निवडून जवळील वीज वितरण कंपनी निवडा.

आपले आधार कार्ड करा अपडेट , अन्यथा कार्ड होऊ शकते रद्द

तुमचा ग्राहक क्रमांक नमूद करा आणि मोबाईल आणि ईमेल टाकून पुढील सूचना नुसार माहिती भरत जावा .PM Surya Ghar Muft Bijlee Yojana

Also Read  🌾 शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली योजना – kisan kredit card ची संपूर्ण माहि

यानंतर ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लॉगिन करा.

आणि फॉर्म नुसार ग्रुप टॉप सोलर साठी अर्ज करा त्यानंतर डिस्को मधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्यांकडून प्लांट स्थापित करून घ्या .

तसेच इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर प्लांटची तपशील सबमिट करा नेटमीटर साठी अर्ज करा.

नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्काउंट द्वारे तपासणी केल्यानंतर ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार होईल.

तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल आणि त्यानंतर पोर्टल द्वारे बँक खात्यामध्ये तपशील आणि कॅन्सल चेक सबमिट करा.

तुम्हाला सबसिडी तुमच्या बँक खात्यात तीस दिवसाच्या आत मिळेल.

Leave a Comment