pm kisan yojana registration पंतप्रधान किसान योजना नोंदणी करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा.

WhatsApp Group Join Now

pm kisan yojana registration : पंतप्रधान किसान योजना शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करत आहे आणि शेतीला चालना देण्यासाठी शासन विविध योजना असते पंतप्रधान किसान योजनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये चार चार टप्प्यामध्ये म्हणजे तीन वेळा दोन हजार रुपये प्राप्त होते . आतापर्यंत या योजनेमध्ये जवळजवळ देशभरातील दहा कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर याची नोंदणी कशी करतात त्याची माहिती आज आपण पाहणार आहोत तर आलेत शेवटपर्यंत नक्की पहा.pm kisan yojana registration

पंतप्रधान किसान योजना नोंदणी कशी करावी?pm kisan yojana registration

पंतप्रधान किसान योजना नोंदणी करण्यासाठी आपल्याला पंतप्रधान किसान योजना यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

पंतप्रधान किसान योजना नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर हा पर्याय क्लिक करावे.pm kisan yojana registration

PM KISAN YOJANA NEW
PM KISAN YOJANA NEW

त्याच्यामध्ये आपल्याला नवीन शेतकरी म्हणजे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून क्लिक करावे.

TAB
         नवीन शेतकरी नोंदणी करण्यासाठी 

त्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून आपले राज्य निवडावे.

यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी आपल्याला एंटर करून सबमिट करून आपली नोंदणीसाठी पुढे जा हा ऑप्शन निवडायचा आहे.

नवीन तयार झालेल्या मतदार यादीत आपले नाव असे चेक करा.

त्यानंतर आपल्याला त्यांनी विचारलेली सर्व माहिती व तपशील काळजीपूर्वक भरून सबमिट करायचा आहे आता आपल्याला पुन्हा एकदा ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सगळी कागदपत्रे फोटो अपलोड करून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे.

Also Read  सिंचन विहीर योजना 2025: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

पंतप्रधान किसान योजना नोंदणी करत असताना दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेले छोटे आणि सीमांत शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.

त्यामुळे आपल्याकडे जर दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तर आपण या योजनेवर अपात्र ठरत आहात.pm kisan yojana registration

Leave a Comment