pm kisan yojana mistake correction : या कारणामुळे पीएम किसान योजनेतून तुमचं नाव काढले जाऊ शकते
नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो पी एम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये च्या माध्यमातून हस्तांतरित केले जाते . यासाठी दोन हजार रुपयाचे तीन असते याप्रमाणे पैसे जमा केले जाते लाभार्थी शेतकऱ्यांना आता 17 हप्ता म्हणजे दोन हजार रुपये महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.pm kisan yojana mistake correction
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सतरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केला जाणार आहे मात्र काही लाभार्थ्यांनी केलेल्या या चुकांमुळे त्यांचे नाव लाभार्थी यादी म्हणून काढले जाऊ शकते किंवा त्यांचा अर्ज हा व्यक्त केला जाऊ शकतो त्याचप्रमाणे आता AI चॅट बॉट च्या माध्यमातून शेतकरी किसान मित्राशी संवाद साधू शकतात व आपल्या समस्या सोडू शकतात त्याचप्रमाणे शेतकरी हेल्पलाइनच्या माध्यमातून सुद्धा संपर्क करू शकता.pm kisan yojana mistake correction
पुढील चुकांमुळे आपला अर्ज होऊ शकतो रद्द pm kisan yojana mistake correction
आपला बँकेचा खाते क्रमांक चुकीचे
आपले आधार कार्ड बँक खाते बरोबर लिंक नसल्यामुळे
अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यामुळे
ई-केवायसी न केल्यामुळे
बहिष्कार श्रेणी अंतर्गत येत असल्यास