PM Kisan 17th Installment Status 2024 – पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळण्यासाठी प्रथम ही 3 कामे करा

WhatsApp Group Join Now
Join Now

PM Kisan 17th Installment Status 2024 – पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळण्यासाठी प्रथम ही 3 कामे करा

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र शासनाकडून राबवली जाते या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून वर्ग केले जाते आज आपण सतरावा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते काम करायचे आहे याविषयी माहिती पाहणार आहोत.

पीएम किसान सन्माननीय योजनेतील सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला यामध्ये जवळजवळ 9 कोटी शेतकऱ्यांनी लाभार्थी ठरले आहे.

या प्रकारे लग्न करणाऱ्या जोडप्यांना मिळणार 25 हजार रुपये महाराष्ट्र शासनाचा यांचा मोठा निर्णय

साधारण जून -जुलै या महिन्यात पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता वितरित होत असतो.बऱ्याच वेळा लाभार्थी शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेमध्ये आपली तीन कामे न केल्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही पात्र आहेत मात्र त्याचा लाभ त्यांना मिळाला नाही त्यामुळे सर्वात प्रथम ही कामे करून घेणे महत्त्वाचे ठरते. आता लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता प्राप्त होणार आहे त्यासाठी काही कामे पूर्ण करावीच लागणार आहेत . 

पी एम किसान सन्माननिधी ही देशातील सर्वात मोठी योजना म्हणून ओळखले जाते . या योजनेची New  अपडेट आता पाहू या. या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांनी कोणती कामे प्रथम केली पाहिजे ती पुढील प्रमाणे

ई-केवायसी पूर्ण करून घेणे. PM Kisan 17th Installment Status 2024

आता ही केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला पी एम किसान पोर्टल वर जाऊन फक्त आपल्या आधार कार्डवर आपल्या केवायसी पूर्ण करता येईल किंवा यासाठी पीएम किसान ॲप च्या साह्याने सुद्धा तुम्ही तुमची ही केवायसी पूर्ण करू शकता . ही केवायसी करण्यासाठी आपण आपल्या मोबाईल वरनं सुद्धा ती प्रक्रिया फार पाडू शकतो किंवा नजीकच सीएससी केंद्रामध्ये जाऊन आपली ही केवायसी पूर्ण करायचे आहे तरच आपल्याला पुढील हप्ता हा प्राप्त होऊ PM Kisan 17th Installment Status 2024  शकेल. शासनाकडून ही केवायसी पूर्ण करणे हे बंधनकारक केलं आहे तर आपल्याला या योजनेचा पात्र असूनही लाभ मिळणार नाही.

पीएम किसान पोर्टलवर आपली e-kyc  पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा 

बँक खाते आधार सोबत लिंक करणे

पी एम किसान योजनेसाठी आपले बँक खाते हे आधार कार्ड बरोबर जोडणे आवश्यक केले आहे. यासाठी आपण आपले आधार कार्ड बँकेत देऊन व बँकेचा एक फॉर्म भरून सुद्धा आपले आधार आपल्या बँक खात्याची लिंक करू शकतो. अतिशय सोपी प्रोसेस आहे यासाठी आपल्याला बँकेत जाऊन ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.  पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता रक्कम डायरेक्ट तुमच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वर्ग केले जाते.  त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बँक खाते आधार कार्ड बरोबर लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. PM Kisan 17th Installment Status 2024  

आपले आधार कार्ड बँकेबरोबर लिंक केले की नाही याची माहिती तुम्हाला आधार कार्ड पोर्टलवर जाऊन पाहावयास मिळेल . यासाठी सर्वात प्रथम आपण्यास आधार कार्ड पोर्टल जावे लागेल . आधार पोर्टलवर गेल्यावर आपल्याला हा bank seeding Status पर्याय शोधावा लागेल . आता आपणास आधार क्रमांक टाकून otp  प्राप्त झाल्यावर त्याठिकाणी आपले आधार कार्ड बँके लिंक झाले की नाही पाहावयास मिळेल. PM Kisan 17th Installment Status 2024 

भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे

पी एम किसान पोर्टल वर आपल्याला आपले भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे महत्त्वाचे आहे. आता भूमी अभिलेख संदर्भामध्ये आपला ज्या जमिनीच्या नोंदी आहेत म्हणजे सातबारा उतारा  आपल्याला पीएम  किसान  पोर्टलवर नोंद करून अपडेट करावे लागणार आहे . तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता ही रक्कम वर्ग करण्यास मदत होणार आहे.

         ही वरील तीन काम हे आपल्याला सतरावा पी एम किसान योजनेचा हप्ता घेण्यासाठी करणे बंधनकारक केले आहे. जर यापूर्वी आपण ही कामे केली असेल तर आपल्याला या संदर्भात अडचण येणार नाही . मात्र जर आपणही कामे केली नसेल तर प्रथम प्राधान्यांनी ही कामे लवकरात लवकर करावी म्हणजे आपल्याला पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता देण्यात अडचण येणार नाही . साधारणतः जून किंवा जुलै महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता PM Kisan 17th Installment Status 2024 हा आपला मिळू शकतो.

शेतीविषयी अशीच माहिती मिळविणीसाठी आमची पोस्ट नक्की पुढे पाठवा . धन्यवाद !!!

 

 

Leave a Comment