pm kisan 17th installment date 2024 पी एम किसान योजना तारीख फिक्स या दिवशी मिळणार सतरावा हप्ता जमा होणार
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता प्रतीक्षा ही शेतकरी वर्गाला होती. त्यामुळे सतरावा हप्ता कधी प्राप्त होणार याविषयी प्रत्येकाला उत्सुकता होती . सध्या शेतीविषयक कामाची लगबग चालू असून शेतकऱ्यांना 17 वा पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 17 वा हप्ता हा दिनांक 18 जून 2024 रोजी वाराणसी येथून लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे . यामध्ये ऑनलाइन पद्धतीतून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग होणार आहे.
जर आपला पीएम किसान सन्माननीय योजनेचा हप्ता हा प्राप्त होत नसेल तर आपण यापूर्वी आपल्या अकाउंट केवायसी करणे. त्याचप्रमाणे इतर काम करणे आवश्यक आहे तरच आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम प्राप्त होईल.
त्याचप्रमाणे नव्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या भरलेला फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी आवश्यक कागदपत्र ही जवळील कृषी कार्यालयाकडे पडताळणी करून घेणे आवश्यक आहे त्याबाबत आपल्याला नक्कीच सूचना प्राप्त होते .