pik vima claim kasa karava 2024 जास्त पाऊस झाल्यानंतर पीक नुकसान झाल्यानंतर पिक विमा कसा भराल?

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नुकताच मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये कोसळलेला आहे. येथे काही दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला याबाबतच्या सूचना दिलेल्या आहे. 2024 -25 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी जर पावसामुळे जर आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर पिक विमा कसा भरावे याविषयी माहिती पाहणार आहोत. pik vima claim kasa karava 2024

पिक विमा नुकसान भरपाई बाबत पूर्व सूचना pik vima claim kasa karava 2024

सर्व शेतकरी बंधूंनी जर आपण पिक विमा योजनेचा लाभ घेतलेला असेल. खरीप हंगामातील पीक विमा भरला असेल तर आपल्याला पिकाची नुकसान जास्तीत जास्त पावसामुळे झालेल्या असेल. त्यासाठी पिक विमा एप्लीकेशन डाउनलोड करून त्यामध्ये आपल्याला याबाबतची नोंद करायची आहे.

जास्त पाऊस झाल्यामुळे आपल्याला पुढील पर्याय निवडायचे आहे.

  • Express Rainfall
  • Inudation
  • Heavy Railfall

वरील पर्याय निवडून आपल्याला पिक विमा कंपनीस याबाबतची पूर्व सूचना द्यावयाची आहे. लक्षात ठेवा की आपल्याला पिक विमा भरल्यानंतर आपल्या या सुविधा दिलेले आहे.

72 तासाच्या आत करा तक्रार दाखल. pik vima claim kasa karava 2024

पावसामुळे जर आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास तर आपल्याला लगेच ७२ तासाच्या आपली तक्रार दाखल करायचे आहे तरच आपल्याला पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल. पीक नुकसानाची पूर्वसूचना म्हणजे आपण केलेल्या दावा हे पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तास म्हणजे तीन दिवसाच्या देणे गरजेचे असते जर आपण उशिरा सूचना दिल्यास ती पूर्वसूचना ग्राह्य धरली जात नाही.

पिक विमा बाबत या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत.

पिक विमा बाबत आपल्याला पूर्व सूचना देत असताना शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या DOCKET ID सांभाळून ठेवावा किंवा जर आपण पिक विमा भरण्याची विमा पावती वर तो आयडी काळजीपूर्वक जपून ठेवा. पिकाचे नुकसान झाले असेल किंवा पीक नुकसानग्रस्त दिसत असेल तर नुकसानीची नक्की तक्रार नोंद करा.

Also Read  Free CIBIL Score आपला सिबिल स्कोर पहा अगदी मोफत

आपण दाखल केलेले पीक नुकसान भरपाई करत असताना त्याची नोंद ही पीक पाहणीवर असणे आवश्यक आहे.

Leave a Comment