PIK Nuksan Bharpai Yojana 2024 ई-केवायसी साठी फक्त 4 दिवस शिल्लक , तर मिळेल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

WhatsApp Group Join Now
Join Now

PIK Nuksan Bharpai Yojana 2024 ई-केवायसी साठी फक्त 4 दिवस शिल्लक , तर मिळेल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या अनेक शेतकऱ्यांच्या इतिहासाची प्रस्ताव प्रलंबित आहे. गतवर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे व नापिकेमुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अनेक शेतकरी संघटना व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यामुळे 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे विषयी शासनाने सुचित केले आहे. PIK Nuksan Bharpai Yojana 2024 

नुकसान भरपाई ग्रस्त शेतकऱ्यांनी येत्या जून पर्यंत सेतू केंद्रामध्ये जाऊन किंवा स्वतःही जमत असेल तरी केवायसी करून घेणे विषयी सूचना ह्या प्रशासनाकडून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई देताना अडचण येणार नाही.

ई-केवायसी जर केली नाही तर त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही आणि ती रक्कम पुन्हा शासनाकडे परत जाईल त्यामुळे लवकरात लवकर आपण नुकसान भरपाई साठी केवायसी करणे आवश्यक आहे तरच आपल्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होईल.

Leave a Comment