Petrol Diesel Rate : फेब्रुवारी इंधन दारामध्ये कपात होण्याची शक्यता दहा रुपयांनी स्वस्त होणार पेट्रोल आणि डिझेल

WhatsApp Group Join Now

पब्लिक सेक्टर मध्ये तेल कंपन्यांना त्यांचा नफा वाढल्यामुळे येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेल यांचे दर कमी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे . साधारणतः पेट्रोल आणि डिझेल घरामध्ये दहा रुपयांची कपाट होण्याची शक्यता आहे.Petrol Diesel Rate

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या संदर्भामध्ये केंद्र सरकार तेल कंपन्यांना याबाबत काही निर्देशही देऊ शकते.

 

कर्ज काढण्यासाठी कमी झालेला सिबील स्कोर कसा वाढवावा ? या टिप्स वापरून ट्राय करा.

आर्थिक वर्षाच्या चालू तीनही तेल कंपन्यांना जवळजवळ सुमारे 75 हजार कोटी रुपयांचा नफा होण्याची शक्यता आहे . याच पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी तेल कंपन्यांनी काही प्रमाणात आपले दर कमी करण्यासाठी सरकारकडून तेल कंपन्यांवर दबावही टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला पेट्रोल आणि डिझेल दरामध्ये घट झालेली पाहायला मिळणार आहे.

Also Read  PIK Nuksan Bharpai Yojana 2024 ई-केवायसी साठी फक्त 4 दिवस शिल्लक , तर मिळेल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

Leave a Comment