PASHU VATAP YOJANA – शासनाकडून मिळत आहे पशुपालन करण्यासाठी विविध पशु गट वाटप

WhatsApp Group Join Now

PASHU VATAP YOJANA नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या पशु वाटप योजना विषयी माहिती पाहणार आहोत.

शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासाठी त्याचप्रमाणे शेतीला जोड धंदा मिळावा यासाठी शासन विविध योजना आखत असते त्यातीलच महत्त्वाची योजना म्हणजे पशु वाटप योजना.

पशु वाटप योजनेत PASHU VATAP YOJANA पुढील घटक मिळणार

  • संकरित गाय
  • म्हशी 
  • शेळ्या
  • मेंढ्या
  • बोकड
  • मांसल कुक्कुट पक्षी
  • तलंगा गट वाटप योजना.

प्रथम हे चार काम केले तरच मिळेल पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता

अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.PASHU VATAP YOJANA

  • फोटो ओळखपत्र सत्यप्रत
  • सातबारा व आठ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नंबर 8
  • अपत्य दाखला ग्रामपंचायत
  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • रेशन कार्ड (कुटुंब प्रमाणपत्र कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल)
  • अनुसूचित जाती असल्यास जातीच्या दाखल्याची प्रत
  • बचत गट सदस्य असल्याचे प्रमाणपत्र
  • वय जन्मतारखेचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला
  • रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नोंदणी कार्ड 
  • अपंग असल्यास दाखला प्रशिक्षित असल्यास प्रमाणपत्र

पशू संवर्धन विभागाची अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा . 

अर्जाची सुधारित अंतिम तारीख.

15 डिसेंबर 2023

अर्ज कोठे व कुठे करावा.

अर्ज करण्यासाठी तुम्ही  पशुसंवर्धन विभागच्या वेबसाइटवर आपला अर्ज सादर करू शकता किंवा पशुसंवर्धन विभाग या संदर्भात माहिती घेऊ शकता किंवा आपल्या गावात जवळील सीएससी केंद्र किंवा सुविधा केंद्र मध्ये आपण आपला अर्ज दाखल करू शकतो.

Also Read  शेतजमिनीचे वाद आता मिटणार! ‘सलोखा योजना’ची सविस्तर माहिती

Leave a Comment