ब्रेकिंग न्यूज ! नमो महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
WhatsApp Group Join Now नमस्कार शेतकरी बंधूंनो , दिनांक 26 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी माध्यमातून जमा करण्यात आला आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातून सुमारे 1 कोटी 20 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपला अर्ज सादर केला होता. अर्ज केलेले एवढे शेतकरी झाले … Read more