Online Ticket Booking Apps सध्याच्या गरजेच्या हंगामामध्ये अनेक वेळा आपल्याला एसटी बस मध्ये जागा पकडण्यासाठी खूप कसरत करावी लागते यामुळे आपला बराचसा वेळ बस मध्ये प्रवास करण्यामध्ये जातो व शेवटी प्रवास नको असे आपल्याला म्हणावे लागते
धावपळ करत असताना बस स्थानकामध्ये बस पकडायला आणि आपली सामान सांभाळत बस मध्ये जागा पकडण्यासाठी खूप कसरत करावी लागते त्यात वेळी प्रचंड गर्दी यामुळे फार प्रवासामध्ये ताण येतो आज आपण या संदर्भामध्ये ऑनलाईन तिकीट बुकिंग कसे करायचे हे पाहणार आहोत
Online Ticket Booking Apps बस मध्ये ऑनलाइन बुकिंग कसे करावे ?
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किंवा उन्हाळी सुट्ट्यांमध्ये किंवा गर्दीच्या हंगामामध्ये आपण ऑनलाइन तिकीट बुकिंग मधून बस विभागाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाल्याचे आपल्याला सांगण्यात येते अनेक जण बस मध्ये आपल्याला बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी ऑनलाइन टिकिट हा पर्याय निवडतात त्यामुळे त्यांना प्रवास करताना कोणताही अडथळा किंवा कसरत करावी लागत नाही.
Online Ticket Booking Apps पुढील प्रमाणे करावे
ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे परिवहन महामंडळाची अधिकृत वेबसाईट व परिवहन महामंडळाचे मोबाईल ॲप्लिकेशन.
दोन्हीमध्ये आपल्याला सुरुवातीला ज्या ठिकाणावरून जायचे आहे ते ठिकाण निवडावे लागेल व ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे असे दोन्ही ठिकाणी टाकायचे आहे.
विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान तर फळबागेसाठी दोन लाख रुपये अनुदान मिळणार असा करा अर्ज
त्यानंतर आपल्याला बसची निवड व आपले आसन क्रमांक निवड करून आपली माहिती त्या ठिकाणी भरायचे आहे व त्या संदर्भातील तिकिटाचा दर रक्कम भरायचे आहे
बस ऑनलाइन आरक्षण घेण्यासाठी परिवहन मंडळाची अधिकृत वेबसाइट
तिकिटाची रक्कम भरल्यानंतर आपल्याला वेरिफिकेशन नंबर येईल तो सांभाळून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला प्रवास करताना काही अडचण येणार नाही.Online Ticket Booking Apps
ज्या व्यक्तींना तिकिटामध्ये सूट आहे अशा व्यक्तींनाही ऑनलाईन बुकिंग करता येते
तिकीट दरामध्ये सूट तसेच काहींना मोफत तिकीट असलेले प्रवासांसाठी ऑनलाईन तिकीट बुक करता येते ऑनलाइन टिकिट बुकिंग मुळे प् प्रवासाची जागा निश्चित होते
बस मध्ये ऑनलाइन बुकिंग Online Ticket Booking Apps केल्यामुळे आपल्याला थोडी रक्कम ज्यादा द्यावे लागते . मात्र यामध्ये आपल्याला निश्चितपणे जागा मिळते.