online ration card apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रेशन कार्ड दुरुस्तीसाठी सेतू केंद्रापेक्षा आहे सगळ्यात बेस्ट डिजिटल पर्याय

WhatsApp Group Join Now

online ration card apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रेशन कार्ड दुरुस्तीसाठी सेतू केंद्रापेक्षा आहे सगळ्यात बेस्ट डिजिटल पर्याय

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जवळजवळ करण्यामध्ये अनेक कुटुंबांची धावपळ सुरू आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा पुरावा म्हणजे रेशन कार्ड होय रेशन कार्ड मध्ये महिला भगिनींचे नाव असणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना जुन्या रेशन कार्ड मधून नाव कमी करणे नाव वाढवणे पत्ता दुरुस्त करणे इत्यादी अनेक कामे करावी लागत आहे.

आजच्या पोस्ट च्या माध्यमातून रेशन कार्ड मध्ये घरबसल्या आपल्या नावाची नोंद करण्यासाठी डिजिटल पर्याय उपलब्ध असून आपल्याला सेतू केंद्रामध्ये जाण्याची आवश्यकता नाही चला तर पाहूया हा डिजिटल पर्याय कसा आहे.

घरबसल्या रेशन कार्ड मध्ये नाव कमी जास्त कसे करावे? online ration card apply

अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड व नाव असणे आवश्यक आहे यामध्ये नागरिकांना आपले नाव समाविष्ट करणे कमी करणे पत्त्यामध्ये बदल करणे यासाठी ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे

शिधापत्रिका ऑनलाईन व्यवस्थापन प्रणाली मध्ये पब्लिक लॉगिन वर क्लिक करून आपण आपल्या नावात समाविष्ट करणे कमी करणे पद्धत बदल करणे यासाठी अर्ज करू शकता.

ऑनलाइन रेशन कार्ड पोर्टलला जाण्यासाठी इथे क्लिक करा.

यामध्ये तुम्ही तुमचे नवीन रेशन कार्ड सुद्धा तयार करू शकता यासाठी आधार वरील सर्व माहिती भरून नवीन खाते तयार करा आणि आपला मोबाईल नंबर आधारशी लिंक असावा लागतो.

Also Read  पशुपालन व्यवसायासाठी मिळवा तीन लाख रुपये कर्ज अगदी कमी व्याजदराने

Leave a Comment