New Voter Registration 2024 मतदानापूर्वी 10 दिवस आधी करता येईल मतदार नोंदणी

WhatsApp Group Join Now
Join Now

New Voter Registration 2024  नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नवीन मतदार नोंदणी विषयी माहिती पाहणार आहोत.

साधारणपणे निवडणूक आयोग 17 ते 22 मार्च दरम्यान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान नोंदणी मोहीम राबवली होती. New Voter Registration 2024 या मतदान नोंदणी मोहिमेमध्ये जवळजवळ दोन लाख मतदारांनी आपली नोंदणी केली . मात्र ज्यांनी अजूनही नोंदणी केली नाही त्यांच्यासाठी मात्र अजूनही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

राज्यातील या ‘आठ’ जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे. मिनी राईस मिल योजना.

एस.चोकलिंगम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वच वयोगटातील पात्र व्यक्तींना मतदानाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे जर आपण मतदान नोंदणी केली नसेल तर लवकरच मतदान नोंदणी अवश्य करावी.New Voter Registration 2024 

राज्यामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये जवळजवळ 1500 मतदार एका केंद्रासाठी देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे जर आपली मतदार नोंदणी New Voter Registration 2024  राहिल्या असेल तर आपण निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून आपलं मतदार नोंदणी करू शकतात किंवा जवळ येईल आपण आपल्या मतदार नोंदणी करू शकता जिल्हा किंवा तालुका कार्यालयामध्ये आपलं नाव नोंदणी करा.

नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा . 

त्यांच्या लोकसभेतील विशेष बाबी. New Voter Registration 2024

राज्यातील अंध मतदारांसाठी जवळजवळ एक लाख 16 हजार ही अंध मतदारांची संख्या असून त्यांना मतदार माहिती ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून  दिले जाणार आहे . तशी व्यवस्था मतदान केंद्रावर केली जाणार आहे.

85 वर्ष वयावरील नागरिकांना मतदार आणि ज्यांचे 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींना घरीच मतदान करता येईल अशी ही व्यवस्था करण्यात येणार आहे.

Leave a Comment