New Village Votervl ID LIST – गावावर नवीन मतदार याद्या जाहीर , यादी पहा फक्त 1 मिनिटात

WhatsApp Group Join Now

गावातील नवीन मतदारांची मतदान यादी पहा नमस्कार मित्रांनो भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे आपणास अठरा वर्षानंतर मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. लोकशाहीचा सर्वात मोठा भाग म्हणजे मतदार होय. आज आपण आपल्या गावातील किंवा शहरातील आपली मतदार यादी कशी पहावी याविषयी माहिती पाहणार आहोत.

मतदार यादी पाहण्यासाठी पुढील कृती करा

सर्वप्रथम आपल्याला google जाऊन chief इलेक्टरल office , maharashtra या शासनाच्या अधिकृत वेबसाईटला जावे लागणार आहे.

या नंतर आपल्याला इलेक्ट्रॉल रोल Electoral Roll 2023 हा ऑप्शन टॅब निवडायचा आहे व त्यावर क्लिक करावे यानंतर आपल्याला नवीन विंडो ओपन झालेली दिसेल किंवा पुढील लिंक वर क्लिक करा.

आपल्या गावातील नवीन मतदार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा मतदार संघ निवड करायचे आहे.

त्यानंतर पीडीएफ डाउनलोड होण्यासाठी साधारणता एक पाच दहा सेकंदाचा वेळ लागू शकतो तो तुमच्या इंटरनेटवर अवलंबून आहे.

Also Read  mukhyamantri mazi shala sundar shala tappa 2 सुंदर शाळा बनवा 51 लाख मिळवा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दुसरा टप्पा आजपासून सुरू

Leave a Comment