namo shetkari yojana 4th installment date शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचे दोन हजार रुपये नाही तर चार हजार रुपये मिळणार
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र राज्याने सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार याबाबत सर्वत्र चर्चा होते.
नमो शेतकरी योजना चौथा हप्ता. namo shetkari yojana 4th installment date
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार? याबाबत सर्वत्र चर्चा होती मात्र आता लवकरच चौथा व पाचवा हप्ता दोन्ही एकत्र देण्यासाठी शासनाने 1700 कोटी रुपये निधी जाहीर केला असून लवकरच शासन त्याला मंजुरी देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी चे माध्यमातून वर्ग केला जाणार आहे.
नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे स्टेटस कसे पाहावे?
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता चे स्टेटस तपासण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करून आपले स्टेटस चेक करावे.
नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर beneficiary status या बटन वर क्लिक करा.
यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल तिथे आपण मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नोंदणी नंबर यापैकी एक पर्याय निवडायचा आहे व आपल्या मोबाईलवर यानंतर एक ओटीपी येईल तो सबमिट करून आपला स्टेटस या ठिकाणी चेक करायचा आहे.
शेवटी तुमच्या स्क्रीनवर नमो शेतकरी योजनेच्या सर्व इन्स्टॉलमेंट ची माहिती इथे तुम्हाला कळेल की तुम्हाला हप्ता मिळाला आहे किंवा नाही. namo shetkari yojana 4th installment date
नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
नमो शेतकरी योजनेसाठी नोंदणी करण्याची गरज नाही. पी एम किसान नोंदणीकृत पात्र लाभार्थी हे नमो शेतकरी योजनेसाठी लाभार्थी आहे. ही योजना शेतकरी गटासाठी आहे त्यामुळे पीएम किसान योजनेमध्ये जर आपण अर्ज केला असेल तर आपण या योजनेमध्ये पात्र झाले आहे त्यावरील प्रमाणे आपण सुद्धा आपलं स्टेटस चेक करू शकता.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना निधी वितरणासाठी जीआर प्रसिद्ध
नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2041 कोटी इतका निधी यासाठी वितरित करण्यात येणार आहे . त्याबाबतचा शासन निर्णय हा 20 ऑगस्ट 2024 ला प्रसिद्ध झाला. namo shetkari yojana 4th installment date