Mukhyamantri Teerth Darshan Yojana महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Teerth Darshan Yojana महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी म्हणून ओळखले जाते .त्याचप्रमाणे महाराष्ट्राला एक परंपरा प्राप्त झाले. महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना आणल्या असून त्यातील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना होय. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या माध्यमातून राज्यातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक जे साठ वर्ष होऊन किंवा त्याहून अधिक व्हायचं आहे. त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीसाठी दर्शनासाठी संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही सुरू करण्यात आले आहे. चला तर आज आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना विषयी माहिती पाहणार आहोत.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची उद्दिष्टे

Mukhyamantri Teerth Darshan Yojana

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना यांचे वय 60 वर्षे आहे किंवा त्याहून अधिक आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत करून देणे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लाभार्थी

Mukhyamantri Teerth Darshan Yojana

महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्रता

  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पात्रता पुढीलप्रमाणे
  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्य
  • वय वर्ष 60 व त्यावरील जेष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाचे
  • वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे

Mukhyamantri Teerth Darshan Yojana

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अपात्रता

  • इन्कम टॅक्स भरत असेल तर ते कुटुंब अपात्र
  • ज्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ किंवा भारत सरकार राज्य सरकार यांच्या स्थानिक संस्थेने कारक आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे असे सदस्य पात्र ठरणार नाहीत . 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्र द्वारे कार्य कर्मचारी स्वयंसेवी कामगार कॉन्टिटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत
  • कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरेशन/ उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष/ संचालक/ सदस्य आहेत.
  • चार चाकी वाहन ( ट्रॅक्टर सोडून) असलेले कुटुंबातील सदस्य
  • प्रवासासाठी शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोग आणि ग्रस्त नसावे .
  • अर्जासोबत जेष्ठ नागरिकांना सरकारी मेडिकल अधिकाराकडून पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि प्रास्ताविक प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र सादर करताना ते 15 दिवसापेक्षा जास्त जुनी नसावे.
  • जे लाभार्थी गेल्या गेल्या वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते मात्र त्यांनी प्रवासासाठी आमंत्रित केले मात्र त्यांनी  जर प्रवास पूर्ण केला नसेल  तर असे लाभार्थी या योजनेमध्ये पात्र ठरणार नाहीत.
  • अर्जदाराने तेव्हा प्रवासाने खोटी माहिती सादर केली तर असे व्यक्ती अपात्र ठरू शकते
Also Read  Lek Ladki Yojana Maharashtra लेक लाडकी योजनेचा लाभ घ्या व मिळवा 1 लाख रुपये अर्ज कुठे व कसा कराल ?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आवश्यक कागदपत्र

  • ऑनलाइन अर्ज
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड /रेशन कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला ( लाभाच्या कडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र /जन्म दाखला यापैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणे)
  • सक्षम अधिकाऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला (अडीच लाखापर्यंतचे असणे अनिवार्य ) किंवा पिवळे/  केशरी रेशन कार्ड.
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जवळच्या नातेवाईकांच्या मोबाईल क्रमांक सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज सादर कुठे कराल?

वरील प्रमाणे सर्व कागदपत्र जर आपले तयार असतील तर अर्ज करण्यासाठी तुम्ही सेतू सुविधा केंद्र किंवा मोबाईल ॲपच्या सहाय्याने अर्ज भरू शकतात भरण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे विनामूल्य आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana

Leave a Comment