mukhyamantri mazi ladki bahin yojana imp documents required माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये ही चार कागदपत्र आहेत अतिशय महत्वाची , अन्यथा अर्ज होऊ शकतो बाद

WhatsApp Group Join Now

mukhyamantri mazi ladki bahin yojana imp documents required माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये ही चार कागदपत्र आहेत अतिशय महत्वाची , अन्यथा अर्ज होऊ शकतो बाद

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आले आहे . या योजनेमध्ये 1 जुलै 2014 पासून राज्य शासनाने ही योजना सुरू केली असून या योजनेची अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे.

या योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहे. मात्र अर्ज करताना चूक झाली किंवा कागदपत्र चुकीचे दिले तर या योजनेतून महिला अपात्र ठरू शकतात. या योजनेमध्ये कोणते कागदपत्र आवश्यक आहे याविषयी माहिती पाहूया. mukhyamantri mazi ladki bahin yojana imp documents required

माझी लाडकी बहीण योजना ही कागदपत्र आवश्यक. mukhyamantri mazi ladki bahin yojana imp documents required

महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय नुसार अर्ज करणारी महिला,  महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे त्यामुळे रहिवासी दाखला व जन्म दाखला प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

पर राज्यातील महिलांनी जर महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर लग्न केले तर सदर पुरुषाचे रहिवासी दाखला व जन्म दाखला आवश्यक.

रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी अर्जदाराचे 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक आवश्यक आहे.

आधार कार्ड बँक ,पासबुक झेरॉक्स  , उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला.

हे सर्व कागदपत्र असणे आवश्यकच आहे.  रेशन कार्ड सुद्धा या योजनेसाठी महत्त्वाचा आहे जर आपले नाव रेशन कार्ड मध्ये नसेल तर यासाठी सुद्धा शासनाने काही मुदत दिलेली आहे त्या मुदतीत ते सादर करणे आवश्यक आहे.

अडीच लाख उत्पन्नासाठी जर आपल्याला सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या ऐवजी आपण पिवळे किंवा रेशन कार्ड देऊ शकतात त्यामुळे तुम्हाला यासाठी उत्पन्न दाखला प्रमाणपत्राची गरज नाही.

Also Read  toll free complaint number खते बियाणे खरेदीच फसवणूक झाल्यास टोल फ्री क्रमांक वर दाखल करा तक्रार

आपण करत असलेल्या अर्जासाठी सर्व कागदपत्र असेल तर अर्ज नक्की करा नसेल तर कागदपत्रांची पूर्तता करून मगच आपला अर्ज सादर करा जेणेकरून तो अपात्र ठरणार नाही.

Leave a Comment