mukhyamantri mazi ladki bahin yojana राज्यातील महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये

WhatsApp Group Join Now

mukhyamantri mazi ladki bahin yojana राज्यातील महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र राज्य मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आले या योजनेच्या माध्यमातून महिलांना आता स्वतःच्या पायावर उभा राहण्यास मदत होणार असून महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्यास  मदत होणार आहे . 

योजनेचे स्वरूप. mukhyamantri mazi ladki bahin yojana

या योजनेमध्ये पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात आधार लिंकिंग च्या माध्यमातून डायरेक्ट डीबीटी मधून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

योजनेसाठी लाभार्थी पात्रता. mukhyamantri mazi ladki bahin yojana

21 ते 60 या वर्षी वयाच्या वयोगटातील वहीत विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला 

या कुटुंबातील महिलांना नाही मिळणार लाख

साधारणपणे ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही

ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही

त्याचप्रमाणे कायम कर्मचारी भारत सरकार राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा निवृत्तीवेतन घेत आहे अशा व्यक्ती

आमदार खासदार असलेले सदस्य असेल

पाच एकर पेक्षा जास्त जमीन असलेले कुटुंब

घरामध्ये चार चाकी वाहन( ट्रॅक्टर सोडून) असणाऱ्या कुटुंबातील सदस्य 

योजनेचा शासन निर्णय  पहाण्यासाठी इथे क्लिक करा . 

योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन

अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड

महाराष्ट्र राज्याच्या अधिवास प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला

कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकारी

Also Read  मोफत पिठाची गिरणी वाटप योजना 2025 – महिलांसाठी सुवर्णसंधी! Mofat Pithachi Girni Yojana 2025 In Marathi

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँक खाते पासबुक पहिल्या पाण्याची झेरॉक्स

रेशन कार्ड

सदर योजनेच्या अटी शर्तीची पालन करण्याचे हमीपत्र

लाभार्थ्याची निवड कशी केली जाणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता स्थानिक पातळीवर केली जाणारा असून त्यानंतर ऑनलाईन प्रामाणिक केल्यानंतर अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर केला झाला त्यानंतर निवड यादीतून पडताळणी करून मंजुरी दिली जाणार आहे

योजना कधीपासून सुरू होणार आहे

मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजना ही एक जुलै 2024 पासून सुरू केली जाणार असून त्यानंतर ही रक्कम पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक महिन्यात दिल्याचे सूचना असून त्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

अशाप्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असून या योजनेचा आपण जर पात्र ठरत असाल तर लवकरच एक जुलैपासून या संदर्भामध्ये नवीन पोर्टल साह्याने अर्ज सादर केले जाणार आहे .तर याप्रमाणे आपण कागदपत्र तयार करून ठेवावे व आपला अर्ज सादर करावा.

Leave a Comment