mukhyamantri mazi ladki bahan yojana online 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासन 31 ऑगस्ट मुदत , अनेक अटी रद्द .

WhatsApp Group Join Now
Join Now

 mukhyamantri mazi ladki bahan yojana online 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासन 31 ऑगस्ट मुदत , अनेक अटी रद्द .

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नुकताच राज्य शासनाने मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेसाठी घोषणा केली होती . 1 जुलै 2024 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. यासाठी अनेक सेतू कार्यालयात बाहेर अर्ज करण्यास सुरुवात झाली होती. वाढता प्रतिसाद व होणारे गर्दी यामुळे अनेक बदल या योजनेमध्ये केले आहे चला तर या योजनेमध्ये झालेले बदल पुढीलप्रमाणे.

मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसाठी झालेले बदल . mukhyamantri mazi ladki bahan yojana online 2024

मुदतवाढ :- सर्वात प्रथम म्हणजे पंधरा दिवसाची मुदत म्हणजे 15 जुलै पर्यंत ही योजनेच्या अर्ज सादर करण्याविषयी सूचना केली होती ते आता 31 ऑगस्ट मुदत वाढवण्यात आलेले आहे.

जमिनीची अट  रद्द :- या योजनेमध्ये पाच एकर पर्यंत जमीन असणाऱ्या कुटुंबांनाही योजना लागू होते मात्र आता या योजनेमध्ये जमिनीची अट रद्द करण्यात आले आहे त्यामुळे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असणाऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार. mukhyamantri mazi ladki bahan yojana online 2024

वयोगट  :- सुरुवातीला 21 ते 60 वयोगटातील महिलांनाच योजना लागू होते मात्र आता ती 21 ते 65 वयोगट करण्याचा निर्णय घेण्यात आला

परराज्यातील महिलांचा समावेश :- परराज्यातील महिलांसाठी योजना नव्हती परराज्यात जन्मलेली महिला मात्र महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला सर तर पतीचा जन्म दाखला , शाळा सोडल्याचा ,  दाखला अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे व त्याही महिला या योजनेत पात्र ठरणार आहे.

उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला हा अडीच लाख उत्पन्न असणे आवश्यक असेल मात्र व अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहेत त्यांना उत्पन्नाचा दाखला मधून सुट देण्यात आली आहे.

अविवाहित महिलांचा समावेश :-  अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून याबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे.

नवीन apps  :- सेतू कार्यालय समोरील गर्दी विचारत घेता या योजनेसाठी नवीन ॲप लॉन्च करण्यात आले असून नारीशक्ती या नावाने सुद्धा आपण आपली माहिती व अर्ज या योजनेचा सादर करू शकता. mukhyamantri mazi ladki bahan yojana online 2024

Leave a Comment