mukhyamantri ladli behna yojana नमस्कार मित्रांनो , सध्या निवडणुकीचे वातावरण आहे ; यामध्ये मध्य प्रदेश निवडणूकमध्ये मध्यप्रदेश सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना (mukhyamantri ladli behna yojana) ही अतिशय फायदेशीर योजना ठरत आहे त्याचाच परिणाम म्हणजे निवडणुकीमध्ये झालेला पहावयास मिळत आहे . तर आज आपण मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना mukhyamantri ladli behna yojana विषयी माहिती पाहणार आहोत
मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना (mukhyamantri ladli behna yojana)
साधारणतः महिलांना श्रम बल आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी , त्याचप्रमाणे महिलाना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबन करण्यासाठी , आरोग्य सुधारण्यासाठी योजना आखण्यात आली . मध्यप्रदेश सरकारने ही योजना 28 जानेवारी 2023 रोजी लागू केली.
पिक विमा अर्ज भरण्यास केंद्र सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली
mukhyamantri ladli behna yojana मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना या योजनेमध्ये महिलांना प्रत्येक महिन्यामध्ये 1000 हजार रुपये दिले जाते . यामध्ये महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबन त्याच्यानंतर संपन्न होण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
या योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्र
- समग्र पोर्टल मधून मिळालेल्या सदस्य ओळखपत्र.
- आधार कार्ड.
- समग्र पोर्टलमध्ये नोंदणी मोबाईल क्रमांक.
- आधार कार्डला आपले बँकेचे खाते जोडलेले आवश्यक आहे.
mukhyamantri ladli behna yojana