mazi ladki bahin yojana documents in marathi माझी लाडकी बहिणी योजना अशा पद्धतीने अपलोड करा;कागदपत्र नाहीतर अर्ज बाद.

WhatsApp Group Join Now

mazi ladki bahin yojana documents in marathi

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या राज्यभरामध्ये माझी लाडकी बहीण योजना याचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिला भगिनींना महिन्याला 1500 रुपये लाभ मिळणार आहे. या संदर्भामध्ये आतापर्यंत शासनाने तीन शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कोणती कागदपत्र सादर करायचे आहे . याची सविस्तर माहिती सुद्धा दिलेली आहे बराच वेळा चुकीचे कागदपत्र जर आपण अपलोड केले तर आपला अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. mazi ladki bahin yojana documents in marathi

कोणती कागदपत्र अपलोड करावी mazi ladki bahin yojana documents in marathi?

सर्वात प्रथम म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आपल्याकडे रहिवासी किंवा त्याबाबतचा पुरावा असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड हे अत्यंत अनिवार्य केलेल्या असून आधार कार्डच्या दोन्ही बाजू आपण स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी आपण एकाच पानावर दोन्ही बाजू दाखवून ते अपलोड करू शकता.

पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड किंवा शाळा सोडला दाखला जन्म दाखला यापैकी एक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे बँक खाते असणेही आवश्यक असून त्यासाठी आपलं जे बँक खाते आहे. त्याचे पासबुकची पान व्यवस्थित माहिती भरण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे त्यातील जी बँक अकाउंट नंबर आहे .त्याचप्रमाणे आयएफसी कोड हा काळजीपूर्वक भरावा.

अडीच लाख उत्पन्नाची अट असून यासाठी अडीच लाख रुपयांच्या आतील उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे; नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अर्जदारांनी ते व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावे.

कागदपत्र अपलोड होताना होणाऱ्या चुका? mazi ladki bahin yojana documents in marathi

कागदपत्र अपलोड करण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे जिथे नेटवर्क फुल आहे त्या ठिकाणी आपण कागदपत्र अपलोड करावी आणि फॉर्म भरावा नाही तर कधीकधी आपल्याला एकच फॉर्म बराच वेळा भरावा लागू शकतो. mazi ladki bahin yojana documents in marathi

Also Read  st bus ticket price drop in maharashtra प्रवासासाठी मोठी बातमी; दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द , एस टी महामंडळाचा मोठा दिलासा

बऱ्याच कागदपत्रांना पुढून आणि पाठीमागून दोन बाजू असतात तर अशावेळी या बाजू व्यवस्थित स्कॅन करून ते एका पानावर घेऊन मग आपण तो अपलोड करावा.

नारीशक्ती विद्युत ॲप मधून आपल्याला आपला फॉर्म भरता येणार आहे तर व्यवस्थित आपला अर्ज सादर करावा

अर्ज भरण्यापूर्वी कच्ची माहिती गोळा करून ठेवावी आणि मग ती ऑनलाईन पोर्टलवर भरावी.

Leave a Comment