majhi ladki bahin yojana new gr pdf मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी या योजनेतील सुधारित शासन निर्णय आला

WhatsApp Group Join Now

माझी लाडकी बहीण योजना सुधारित शासन निर्णयमाझी लाडकी बहीण योजना सुधारित शासन निर्णय

majhi ladki bahin yojana new gr pdf मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी या योजनेतील सुधारित शासन निर्णय आला

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे .या योजनेसाठी शासनाने विविध सुधारणा केल्या असून त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्ग हा सोपा आणि सुकर झाला आहे.

सुधारित शासन निर्णय झालेले बदल थोडक्यामध्ये. majhi ladki bahin yojana new gr pdf

योजनेच्या लाभार्थी मध्ये 21 ते 65 वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांच्या समावेश.

वयोगटाची मर्यादा पाच वर्षांनी वाढवली म्हणजे ती म्हणजे 21 ते 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.

ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेने कार्यरत असेल किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत मात्र त्यांचे उत्पन्न जर 2.5 लाखाच्या आत असेल तर ते कर्मचारी सुद्धा या योजनेसाठी पात्र.

लाभार्थी महिलेने जर शासनाच्या इतर विभागाकडून दरमहा दीड हजार पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ती या योजनेसाठी अपात्र आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुधारित शासन निर्णय इथे डाउनलोड करा. 

जमिनीची अट रद्द करण्यात आली.

आदिवासी प्रमाणपत्र ऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड बंदर ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारही पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

पर राज्यातील जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केल्यास त्याच्या बाबतीमध्ये पुढील कागदपत्र जन्म दाखला , शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र.

सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला यामध्ये अडीच लाखापर्यंतचे उत्पन्न असणे अनिवार्य मात्र पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना यातून सवलत.

Also Read  Ayushman Bharat card print आताची दिवाळी साजरी करूया आयुष्यमान भारत संगे

Leave a Comment